Versions
MRV तेव्हा रिबकेची आई व भाऊही म्हणाला, “रिबकेला आमच्याजवळ थोडे दिवस म्हणजे निदान दहा दिवस तरी राहू द्या; मग ती येईल.”
ERVMR तेव्हा रिबकेची आई व भाऊही म्हणाला, “रिबकेला आमच्याजवळ थोडे दिवस म्हणजे निदान दहा दिवस तरी राहू द्या; मग ती येईल.”
IRVMR तेव्हा तिची आई व भाऊ म्हणाले, “रिबकेला आमच्याजवळ थोडे दिवस म्हणजे निदान दहा दिवस तरी राहू द्या. मग तिने जावे.”