Bible Versions
Bible Books

Genesis 24:7 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   स्वर्गाच्या ज्या परमेश्वराने मला माझ्या बापाच्या घरातून आमच्या वंशजांच्या जन्मभूमीतून काढून वचन देऊन येथे आणले ही येथील नवीन भूमी मला माझ्या वंशजास वतन म्हणून दिली तो परमेश्वर तू तेथे जाऊन पोहोंचण्यापूर्वी त्याचा दूत पाठवील आणि तू तेथून माझ्या मुलाकरीता नवरी आणशील.
ERVMR   स्वर्गाच्या ज्या परमेश्वराने मला माझ्या बापाच्या घरातून आमच्या वंशजांच्या जन्मभूमीतून काढून वचन देऊन येथे आणले ही येथील नवीन भूमी मला माझ्या वंशजास वतन म्हणून दिली तो परमेश्वर तू तेथे जाऊन पोहोंचण्यापूर्वी त्याचा दूत पाठवील आणि तू तेथून माझ्या मुलाकरीता नवरी आणशील.
IRVMR   आकाशाचा देव परमेश्वर, ज्याने मला माझ्या वडिलाच्या घरातून माझ्या नातेवाइकांच्या देशातून जन्मदेशातून मला आणले ज्याने बोलून, ‘मी हा देश तुझ्या संततीला देईन,’ असे शपथपूर्वक अभिवचन दिले, तो परमेश्वर आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवील, आणि तू तेथून माझ्या मुलासाठी पत्नी आणशील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us