Versions
MRV परमेश्वरा, मी मदतीसाठी सतत आळवणी करीत आहे. माझ्या हाकेला तू ओ कधी देणार? हिंसाचाराबद्दल मी किती आरडाओरड केली पण तू काहीच केले नाहीस.
ERVMR परमेश्वरा, मी मदतीसाठी सतत आळवणी करीत आहे. माझ्या हाकेला तू ओ कधी देणार? हिंसाचाराबद्दल मी किती आरडाओरड केली पण तू काहीच केले नाहीस.
IRVMR “हे परमेश्वरा, मदतीसाठी मी किती वेळ आरोळी मारू,
आणि तू ऐकणार नाहीस?
जाचजुलमात व भयात मी तुला आरोळी मारली,
पण तू मला वाचवत नाहीस!