Bible Versions
Bible Books

Jeremiah 3:18 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलच्या घराण्याला येऊन मिळेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.
ERVMR   त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलच्या घराण्याला येऊन मिळेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.
IRVMR   त्या दिवसात यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्यासोबत चालेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून * उत्तरेकडील भूमीत अश्शूर आणि बाबेल ह्यांचा समावेश आहे. तो ई. स. पूर्व 722 मध्ये शोमरोनाचे आणि ई. स. पूर्व 586 मध्ये यरूशलेमचे पतन दर्शवतो. ही ती जमीन आहे त्यामध्ये इस्राएल आणि यहूदा ह्यांना बंदिवान करून नेले. ते गोळा होऊन येतील मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us