Bible Versions
Bible Books

Jeremiah 3:3 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

ERVMR   3 पाप केलेस म्हणून पाऊस पडला नाही. वळवाचा पाऊस तर अजिबात पडला नाही. पण तरी तुला लाज वाटत नाही. वारांगनेप्रमाणे तुझ्या तोंडावर निर्लज्जपणाचे भाव आहेत. तू तुझ्या कृत्यांबद्दल शरमिंदी होत नाहीस.
IRVMR   म्हणून वसंत ऋतूतील पाऊस थांबवण्यात आला आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही.
पण तरी तुझा चेहरा गर्विष्ठ आहे, जसा वारांगनेचा असतो तसा.
तू तुझ्या कृत्यांबद्दल लाजत नाहीस.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us