Versions
MRV मी उत्तरेकडून आलेल्या लोकांना तुमचा देश सोडायला भाग पाडीन. मी त्यांना रूक्ष आणि ओसाड देशात जायला लावीन. त्यातील काही पूर्व समुद्राकडे जातील. तर काही पश्चिम समुद्राकडे जातील. त्या लोकांनी फारच भयंकर कृत्ये केली आहेत. ते मृतांप्रमाणे व सडलेल्या गोष्टींसारखे होतील. तेथे भयंकर दुर्गधी पसरेल.”
ERVMR मी उत्तरे कडून आलेल्या लोकांना तुमचा देश सोडायला भाग पाडीन. मी त्यांना रूक्ष आणि ओसाड देशात जायला लावीन. त्यातील काही पूर्व समुद्राकडे जातील. तर काही पश्चिम समुद्राकडे जातील. त्या लोकांनी फारच भयंकर कृत्ये केली आहेत. ते मृतांप्रमाणे व सडलेल्या गोष्टींसारखे होतील. तेथे भयंकर दुर्गधी पसरेल.”
IRVMR मी उत्तरेकडून हल्ला करणाऱ्यांना तुम्हापासून दूर करीन,
आणि मी त्यांना रूक्ष आणि ओसाड देशात घालवून देईन.
त्यांची आघाडी पूर्व समुद्रात
आणि त्यांची पिछाडी पश्चिम समुद्रात जाईल.
त्यांचा दुर्गध चढेल.
आणि तेथे वाईट दुर्गंधी पसरेल.
मी महान गोष्टी करीन.”