Bible Versions
Bible Books

Joel 2:32 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   आणि तेव्हा, परमेश्वराचे नाव घेणारा प्रत्येकजण वाचेल. वाचवले गेलेले लोक सियोन पर्वतावर यरुशलेममध्ये असतील. परमेश्वराने सांगितलेयाप्रमाणेच हे घडेल. परमेश्वराने ज्यांना बोलावलेले होते असेच लोक वाचलेल्यात असतील.
ERVMR   आणि तेव्हा, परमेश्वराचे नाव घेणारा प्रत्येकजण वाचेल. वाचवले गेलेले लोक सियोन पर्वतावर यरुशलेममध्ये असतील. परमेश्वराने सांगितलेयाप्रमाणेच हे घडेल. परमेश्वराने ज्यांना बोलावलेले होते असेच लोक वाचलेल्यात असतील.
IRVMR   जसे परमेश्वराने म्हटले,
जो कोणी परमेश्वराच्या नावाने हाक मारील तो प्रत्येकजण वाचेल.
जे कोणी बचावतील ते सियोन पर्वतावर यरूशलेमेत राहतील,
आणि ज्यांना परमेश्वर बोलावतो,
ते बाकी वाचलेल्यात राहतील. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us