Versions
MRV परमेश्वर देव सियोनेहून गर्जना करील तो यरुशलेमहून ओरडेल. आणि आकाश व पृथ्वी कापेल पण परमेश्वराच्या लोकांना तो सुरक्षित स्थान असेल. इस्राएलच्या लोकांना तो सुरक्षित जागा असेल.
ERVMR परमेश्वर देव सियोनेहून गर्जना करील तो यरुशलेमहून ओरडेल. आणि आकाश व पृथ्वी कापेल पण परमेश्वराच्या लोकांना तो सुरक्षित स्थान असेल. इस्राएलच्या लोकांना तो सुरक्षित जागा असेल.
IRVMR {यहूदाची सुटका} PS परमेश्वर देव सियोनेतून गर्जना करील,
आणि आपला आवाज यरूशलेमेतून उंचावील.
आकाश व पृथ्वी कापतील
पण परमेश्वर आपल्या लोकांस सुरक्षित स्थान,
आणि इस्राएलाच्या लोकांस तो दुर्ग होईल.