Versions
MRV त्यांनी माझ्या लोकांकरिता चिठ्या टाकल्या. वेश्या खरीदण्यासाठी त्यांनी मुलगा विकला आणि मद्य खरीदण्यासाठी मुलगी विकली.
ERVMR त्यांनी माझ्या लोकांकरिता चिठ्या टाकल्या. वेश्या खरीदण्यासाठी त्यांनी मुलगा विकला आणि मद्य खरीदण्यासाठी मुलगी विकली.
IRVMR त्यांनी माझ्या लोकांकरता चिठ्ठ्या टाकल्या.
त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली
आणि मद्यासाठी म्हणून मुलगी विकली.