Versions
MRV तो म्हणाला, ‘मी अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा देव आहे.’हा देव मेलेल्यांचा देव नाही तर जिवंत लोकांचा देव आहे.”
ERVMR तो म्हणाला, ‘मी अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा देव आहे.’ हा देव मेलेल्यांचा देव नाही तर जिवंत लोकांचा देव आहे.”
IRVMR ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे,’ तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे.”