Versions
MRV प्रभु माझ्या प्रभूला (ख्रिस्ताला) म्हणाला, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत, माझ्या उजव्या बाजूला बैस.’स्तोत्र. 1 10 :1
ERVMR प्रभु माझ्या प्रभूला (ख्रिस्ताला) म्हणाला, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत, माझ्या उजव्या बाजूला बैस.’ स्तोत्र. 110:1
IRVMR ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की,
“मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत,
माझ्या उजव्या बाजूला बैस.” PEPS