Versions
MRV जबुलून आणि नफताली प्रांत समुद्राकडे येणारे मार्ग, यार्देन नदीपलीकडचा प्रदेश व यहूदीतरांचा गालील यांमधील-
ERVMR जबुलून आणि नफताली प्रांत समुद्राकडे येणारे मार्ग, यार्देन नदीपलीकडचा प्रदेश व यहूदीतरांचा गालील यांमधील-
IRVMR “जबुलून आणि नफताली हा प्रांत,
सरोवराच्या किनाऱ्यावरील, यार्देनेच्या पलीकडील प्रदेश व
परराष्ट्रीय गालील