Versions
MRV अंधारात वावरणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी प्रकाश अवतरला.” यशया 9:1-2
ERVMR अंधारात वावरणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी प्रकाश अवतरला.” यशया 9:1-2
IRVMR जे लोक काळोखांत बसत होते त्यांनी,
मोठा प्रकाश पाहिला.
मरणाचे सावट असलेल्या सावलीत दव प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर,
ज्योति उदय पावली आहे.”