Versions
MRV जर एखादा माणूस विचार न करता बोलत असेल तर ते शब्द तलवारीसारखे लागतात. पण शहाणा माणूस काळजी पूर्वक बोलतो. त्याचे शब्द दु:खावर फुंकर मारतात.
ERVMR जर एखादा माणूस विचार न करता बोलत असेल तर ते शब्द तलवारीसारखे लागतात. पण शहाणा माणूस काळजी पूर्वक बोलतो. त्याचे शब्द दु:खावर फुंकर मारतात.
IRVMR कोणी असा असतो की, तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो,
पण सुज्ञाची जिव्हा आरोग्य आणते.