Versions
MRV काळजी माणसाचे सुख हिरावून घेते. पण प्रेमळ शब्द त्याला आनंदी करु शकतात.
ERVMR काळजी माणसाचे सुख हिरावून घेते. पण प्रेमळ शब्द त्याला आनंदी करु शकतात.
IRVMR मनुष्याचे हृदय काळजीच्या भाराने त्यास खाली दाबून टाकते,
पण चांगला शब्द त्यास आनंदित करतो.