Versions
MRV तीन गोष्टी पृथ्वीवर संकटे आणतात, खरे म्हणजे चार गोष्टी, ज्यांचा भार पृथ्वी पेलू शकत नाही.
ERVMR तीन गोष्टी पृथ्वीवर संकटे आणतात, खरे म्हणजे चार गोष्टी, ज्यांचा भार पृथ्वी पेलू शकत नाही.
IRVMR तीन गोष्टीने पृथ्वी कांपते,
आणि चार गोष्टी तिला सहन होत नाहीत.