Versions
MRV खोटे न बोलण्यासाठी मला मदत कर आणि मला खूप श्रीमंत वा खूप गरीब करु नकोस. मला रोज लागणाऱ्या गोष्टीच फक्त दे.
ERVMR खोटे न बोलण्यासाठी मला मदत कर आणि मला खूप श्रीमंत वा खूप गरीब करु नकोस. मला रोज लागणाऱ्या गोष्टीच फक्त दे.
IRVMR पोकळ गर्व आणि लबाड्या माझ्यापासून दूर कर;
मला खूप श्रीमंत किंवा खूप गरीब करू नकोस.
मला आवश्यक तेवढेच अन्न दे.