Versions
MRV म्हणून मी तुला माझ्याकडे येण्याचे आमंत्रण देण्यासाठी बाहेर आले. मी तुलाच शोधत होते. आणि आता तू मला सापडलास.
ERVMR म्हणून मी तुला माझ्याकडे येण्याचे आमंत्रण देण्यासाठी बाहेर आले. मी तुलाच शोधत होते. आणि आता तू मला सापडलास.
IRVMR ह्यासाठी मी तुला भेटायला,
तुझे मुख पाहायला उत्सुकतेने बाहेर आले आणि तू मला सापडला आहेस.