Versions
MRV तयार आहेत अशा हरिणाप्रमाणे तो होता. तो ज्या संकटात होता ते त्याला कळले नाही.
ERVMR तयार आहेत अशा हरिणाप्रमाणे तो होता. तो ज्या संकटात होता ते त्याला कळले नाही.
IRVMR जसा पक्षी, पाशाकडे धाव घेतो,
तसा हे आपल्या जीवाची किंमत घेण्यासाठी आहे हे तो जाणत नाही,
किंवा तिर त्याचे काळीज भेदून जाईपर्यंत तसा तो तिच्यामागे जातो.