Versions
MRV माझ्या शिस्तीचा स्वीकार करा. ती रुप्यापेक्षाही मौल्यवान आहे. ती शुध्द सोन्यापेक्षाही मौल्यावान आहे.
ERVMR माझ्या शिस्तीचा स्वीकार करा. ती रुप्यापेक्षाही मौल्यवान आहे. ती शुध्द सोन्यापेक्षाही मौल्यावान आहे.
IRVMR रुपे घेऊ नका तर माझ्या शिक्षणाचा स्वीकार करा,
आणि शुध्द सोने न घेता ज्ञान घ्या.