Versions
MRV मी ज्या गोष्टी सांगतो त्या न्याय्य आहेत. माझ्या शब्दांत काहीही चुकीचे अथवा खोटे नाही.
ERVMR मी ज्या गोष्टी सांगतो त्या न्याय्य आहेत. माझ्या शब्दांत काहीही चुकीचे अथवा खोटे नाही.
IRVMR माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत;
त्यामध्ये काही वेडेवाकडे किंवा फसवेगिरी नाही.