Versions
MRV शलमोनाने एक द्वारमंडपही उभारला होता. हा राजासनाचा मंडप 75फूट लांब आणि 45 फूट रुंद होता. दर्शनी बाजूला आधार देणाऱ्या स्तंभांची रांग होती.
ERVMR शलमोनाने एक द्वारमंडपही उभारला होता. हा राजासनाचा मंडप 75फूट लांब आणि 45 फूट रुंद होता. दर्शनी बाजूला आधार देणाऱ्या स्तंभांची रांग होती.
IRVMR शलमोनाने एक द्वारमंडपही उभारला होता. हा राजासनाचा मंडप पन्नास हात लांब आणि तीस हात रुंद होता. दर्शनी बाजूला आधार देणाऱ्या स्तंभाची रांग होती.