Versions
MRV राजाने त्याला विचारले, “अबशालोम ठीक आहे ना?”त्यावर कूशीने सांगितले, “तुमचे शत्रू आणि तुमच्या वाईटावर असलेले लोक या सगव्व्यांची त्या तरुण माणासा सारखीच (अबशालोमसारखी) गत होवो.”
ERVMR राजाने त्याला विचारले, “अबशालोम ठीक आहे ना?” त्यावर कूशीने सांगितले, “तुमचे शत्रू आणि तुमच्या वाईटावर असलेले लोक या सगव्व्यांची त्या तरुण माणासा सारखीच (अबशालोमसारखी) गत होवो.”
IRVMR राजाने त्यास विचारले, अबशालोम ठीक आहे ना? त्यावर कूशीने सांगितले तुमचे शत्रू आणि तुमच्या वाईटावर असलेले लोक या सगळ्यांची त्या तरुण माणासा सारखी, अबशालोमासारखीच गत होवो.