Versions
MRV तेव्हा दावीद आपल्या दोन्ही बायकांसह हेब्रोनला गेला. (इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलच्या नाबालची विधवा अबीगईल या त्याच्या दोन बायका)
ERVMR तेव्हा दावीद आपल्या दोन्ही बायकांसह हेब्रोनला गेला. (इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलच्या नाबालची विधवा अबीगईल या त्याच्या दोन बायका)
IRVMR तेव्हा दावीद आपल्या दोन्ही पत्नींसह हेब्रोनला गेला. इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलच्या नाबालची विधवा अबीगईल या त्याच्या दोन स्त्रिया.