Versions
MRV देवा, तुझे शत्रू तुझ्याविरुध्द योजना आखत आहेत. ते लवकरच हल्ला करतील.
ERVMR देवा, तुझे शत्रू तुझ्याविरुध्द योजना आखत आहेत. ते लवकरच हल्ला करतील.
IRVMR पाहा, तुझे शत्रू गलबला करीत आहेत,
आणि जे तुझा द्वेष करतात त्यांनी आपले डोके उंच केले आहे.