Versions
MRV ती कोण, हे त्याने विचारले. ती म्हणाली, “मी रूथ तुमची दासी. तुम्ही आपले पंख माझ्यावर पसरातुम्हीच माझे त्रातेआहात.”
ERVMR ती कोण, हे त्याने विचारले. ती म्हणाली, “मी रूथ तुमची दासी. तुम्ही आपले पंख माझ्यावर पसरा तुम्हीच माझे त्राते आहात.”
IRVMR तेव्हा तो तिला म्हणाला, “तू कोण आहेस?” ती म्हणाली, “मी आपली दासी रूथ आहे, या आपल्या दासीला आपल्या पांघरूणाखाली घ्या * तुम्ही आमचे जवळचे नातलग असल्यामुळे तुम्हाला मला सोडविण्याचा अधिकार आहे, म्हणून माझ्याशी लग्न करा. . कारण आमचे वतन सोडविण्याचा अधिकार आपल्याला आहे.” PEPS