Versions
MRV मी माझ्या लोकांना त्यांच्या देशात रुजवीन. आणि मी त्यांना दिलेल्या भूमीतून ते पून्हा उपटले जाणार नाहीत. परमेश्वराने, तुमच्या परमेश्वराने, हे सांगितले आहे.
ERVMR मी माझ्या लोकांना त्यांच्या देशात रुजवीन. आणि मी त्यांना दिलेल्या भूमीतून ते पून्हा उपटले जाणार नाहीत. परमेश्वराने, तुमच्या परमेश्वराने, हे सांगितले आहे.
IRVMR मी त्यांना त्यांच्या देशात रुजवीन
आणि मी त्यांना दिलेल्या भूमीतून ते पुन्हा उपटले जाणार नाहीत.
परमेश्वर तुझा देव असे म्हणतो. PE