Bible Versions
Bible Books

Deuteronomy 4:40 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   आज मी तुम्हाला त्याचे नियम आज्ञा सांगणार आहे, त्या पाळा. त्याने तुमचे तुमच्या मुलाबाळांचे भले होईल. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या प्रदेशात तुमचे वास्तव्य दीर्घकाळ राहील. तो प्रदेश कायमचा तुमचाच होईल.
ERVMR   आज मी तुम्हाला त्याचे नियम आज्ञा सांगणार आहे, त्या पाळा. त्याने तुमचे तुमच्या मुलाबाळांचे भले होईल. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या प्रदेशात तुमचे वास्तव्य दीर्घकाळ राहील. तो प्रदेश कायमचा तुमचाच होईल.
IRVMR   आज मी तुम्हास त्याचे नियम आज्ञा सांगणार आहे, त्या पाळा. त्याने तुमचे तुमच्या मुलाबाळांचे भले होईल. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या प्रदेशात तुमचे वास्तव्य दीर्घकाळ राहील. तो प्रदेश कायमचा तुमचाच होईल. PS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us