Bible Versions
Bible Books

Ecclesiastes 7:26 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   मला हे सुध्दा कळले की काही स्त्रिया सापव्व्यासारख्या धोकादायक असतात. त्यांची हृदये जाळ्यासारखी असतात आणि त्यांचे बाहू साखव्व्यांसारखे असतात. या स्त्रियांकडून पकडले जाणे मरणापेक्षाही भयंकर असते. जो माणूस देवाची भक्ती करतो तो अशा स्त्रियांपासून दूर राहातो. पण पापी माणूस मात्र त्यांच्या कडून पकडला जाईल.
ERVMR   मला हे सुध्दा कळले की काही स्त्रिया सापव्व्यासारख्या धोकादायक असतात. त्यांची हृदये जाळ्यासारखी असतात आणि त्यांचे बाहू साखव्व्यांसारखे असतात. या स्त्रियांकडून पकडले जाणे मरणापेक्षाही भयंकर असते. जो माणूस देवाची भक्ती करतो तो अशा स्त्रियांपासून दूर राहातो. पण पापी माणूस मात्र त्यांच्या कडून पकडला जाईल.
IRVMR   मला मृत्यूपेक्षाही अधिक कडू अशी पाशरूप असलेली स्त्री सापडली,
तिचे हृदय पूर्ण पाश जाळी आहे,
आणि तिचे बाहू साखळ्यांसारखे आहेत.
जो कोणी देवाला प्रसन्न करतो तो तिच्यापासून निसटतो.
पण पापी मात्र तिच्याकडून पकडला जातो. PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us