Versions
MRV हा दीपवृक्ष व त्याच्या बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार म्हणजे सुमारे चौतीस किलोग्रम शुद्ध सोन्याची त्याने बनविली.
ERVMR हा दीपवृक्ष व त्याच्या बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार म्हणजे सुमारे चौतीस किलोग्रम शुद्ध सोन्याची त्याने बनविली.
IRVMR त्याने तो दीपवृक्ष व त्याचे बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार † साधारण 34 किलोग्राम शुद्ध सोन्याची बनवली. निर्ग. 30:1-5 PEPS