Versions
MRV त्याच दिवशी इस्राएल लोकांचे काम अधिक खडतर करण्यासाठी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली.
ERVMR त्याच दिवशी इस्राएल लोकांचे काम अधिक खडतर करण्यासाठी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली.
IRVMR त्याच दिवशी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली.