Bible Versions
Bible Books

Exodus 6:14 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   इस्राएल लोकांच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रमुख पुरुंषांची नावे अशी:इस्राएलाचा पहिला मुलगा रऊबेन. त्याची मुले हनोख, पल्लू, हस्त्रोन कर्मी. ही रऊबेनाची कुळे:
ERVMR   इस्राएल लोकांच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रमुख पुरुंषांची नावे अशी:इस्राएलाचा पहिला मुलगा रऊबेन. त्याची मुले हनोख, पल्लू, हस्त्रोन कर्मी. ही रऊबेनाची कुळे:
IRVMR   {मोशे आणि अहरोन ह्यांची वंशावळ} PS मोशे अहरोन यांच्या पूर्वजांपैकी प्रमुख पुरुषांची नावे अशीः इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन. त्याची मुले हनोख, पल्लू, हेस्रोन कर्मी. हे रऊबेनाचे कुळ.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us