Versions
MRV तुझी मोठी बहीण शोमरोन होय. ती तुझ्या उत्तरेला तिच्या मुलींबरोबर (गावांसह) राहत होती. तुझी धाकटी बहीण सदोमही तुझ्या दक्षिणेला तिच्या मुलींसह (गावांसह) राहत होती.
ERVMR तुझी मोठी बहीण शोमरोन होय. ती तुझ्या उत्तरेला तिच्या मुलींबरोबर (गावांसह) राहत होती. तुझी धाकटी बहीण सदोम ही तुझ्या दक्षिणेला तिच्या मुलींसह (गावांसह) राहत होती.
IRVMR तुझी मोठी बहीण शोमरोनी आणि तिची कन्या पूर्वेकडे वस्तीला आहे त्यापैकी एक सदोम आहे.