Versions
MRV “ते तुझ्यासाठी रडतील आणि ओक्साबोक्सी रडताना तुझ्याबद्दलचे पुढील शोकगीत गातील:“सोरसारखे कुणी नाही. सोरचा भर समुद्रात नाश झाला.
ERVMR “ते तुझ्यासाठी रडतील आणि ओक्साबोक्सी रडताना तुझ्याबद्दलचे पुढील शोकगीत गातील: “सोरसारखे कुणी नाही. सोरचा भर समुद्रात नाश झाला.
IRVMR ते तुझ्यासाठी आक्रोशाने विलाप करून म्हणतील, सोरेसारखी जी समुद्रामध्ये निशब्द झाली आहे, तिच्यासारखी कोणती तरी नगरी आहे काय?