Versions
MRV मी विहिरी खणल्या व नवीन ठिकाणी पाणी प्यायलो. मी मिसरच्या नद्या सुकवल्या व त्या प्रदेशावरून चालत गेलो.”
ERVMR मी विहिरी खणल्या व नवीन ठिकाणी पाणी प्यायलो. मी मिसरच्या नद्या सुकवल्या व त्या प्रदेशावरून चालत गेलो.”
IRVMR मी विहिरी खणल्या व विदेशी पाणी प्यालो;
मी आपल्या पायाच्या तळव्यांनी मिसरच्या सर्व नद्या सुकवून टाकीन.