Bible Versions
Bible Books

Jeremiah 36:29 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   यिर्मया, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला असेही सांग ‘परमेश्वर काय म्हणतो पाहा यहोयाकीम, तू तो पट जाळलास. तू म्हणालास “बाबेलचा राजा नक्की येईल आणि या देशाचा नाश करील असे यिर्मयाने का लिहिले? बाबेलचा राजा माणसे पशू ह्या दोघांचाही नाश करील असे तो का म्हणाला?”
ERVMR   यिर्मया, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला असेही सांग ‘परमेश्वर काय म्हणतो पाहा यहोयाकीम, तू तो पट जाळलास. तू म्हणालास “बाबेलचा राजा नक्की येईल आणि या देशाचा नाश करील असे यिर्मयाने का लिहिले? बाबेलचा राजा माणसे पशू ह्या दोघांचाही नाश करील असे तो का म्हणाला?”
IRVMR   मग तू यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला सांग परमेश्वर असे म्हणतो, तू ही गुंडाळी जाळली म्हणालास, खचित “बाबेलाचा राजा येईल आणि या देशाचा नाश करील यातले माणसे पशू या दोघांचाही नाश करील, असे हिच्यात तू का लिहीले आहे?” PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us