Bible Versions
Bible Books

Jeremiah 49:31 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   आपण सुरक्षित आहोत अशी भावना असलेले एक राष्ट्र आहे. त्याला अतिशय सुरक्षित वाटते त्याच्या रक्षणसाठी दरवाजे वा कुंपण नाही. त्यांच्याजवळ कोणी माणसे राहात नाहीत. परमेश्वर म्हणतो, ‘त्या राष्ट्रांवर हल्ला करा.’
ERVMR   आपण सुरक्षित आहोत अशी भावना असलेले एक राष्ट्र आहे. त्याला अतिशय सुरक्षित वाटते त्याच्या रक्षणसाठी दरवाजे वा कुंपण नाही. त्यांच्याजवळ कोणी माणसे राहात नाहीत. परमेश्वर म्हणतो, ‘त्या राष्ट्रांवर हल्ला करा.’
IRVMR   परमेश्वर म्हणतो, उठा! स्वस्थ सुरक्षित राहणाऱ्या राष्ट्रावर हल्ला करा.
त्यास त्यामध्ये वेशी अडसर नाहीत आणि त्यांच्यात त्यांचे लोक राहतात.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us