Versions
MRV देव ‘हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो.’ देव ‘पावसाला पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’
ERVMR देव ‘हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो.’ देव ‘पावसाला पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’
IRVMR तो हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो.
‘पावसास पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’