Bible Versions
Bible Books

Judges 16:7 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   शमशोन म्हणाला, “नव्या कोऱ्या, पुरत्या वाळलेल्या अशा सात धनुष्याच्या दोऱ्यांनी मला बांघले तरच ते शक्य आहे कोणी हे केले तर मीही चार चौघांसारखा दुर्बळ होईन.”
ERVMR   शमशोन म्हणाला, “नव्या कोऱ्या, पुरत्या वाळलेल्या अशा सात धनुष्याच्या दोऱ्यांनी मला बांघले तरच ते शक्य आहे कोणी हे केले तर मीही चार चौघांसारखा दुर्बळ होईन.”
IRVMR   तेव्हा शमशोनाने तिला सांगितले, “धनुष्याच्या सुकलेल्या अशा सात हिरव्या वाद्यांनी, जर त्यांनी मला बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य मनुष्यासारखा होईन.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us