Bible Versions
Bible Books

Numbers 7:87 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   होमार्पणासाठी बारा गोऱ्हे, बारा मेंढे एक एक वर्षाची बारा नर असलेली कोंकरे एवढे पशू होते; आणि त्यांच्या बरोबर अर्पिण्यासाठी अन्नार्पणेही होती; आणि परमेश्वराला पापार्पण वाहण्यासाठी बारा बकरे होते;
ERVMR   होमार्पणासाठी बारा गोऱ्हे, बारा मेंढे एक एक वर्षाची बारा नर असलेली कोंकरे एवढे पशू होते; आणि त्यांच्या बरोबर अर्पिण्यासाठी अन्नार्पणेही होती; आणि परमेश्वराला पापार्पण वाहण्यासाठी बारा बकरे होते;
IRVMR   त्यांनी होमार्पणासाठी बारा गोऱ्हे, बारा मेंढे एक वर्षाची बारा नर कोंकरे समर्पित केली. त्यांनी आपले अन्नार्पण दिले. त्यांनी पापार्पणासाठी बारा बकरे दिले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us