Versions
MRV शहाणा माणूस नेहमी शहाण्या गोष्टींचा विचार करतो. पण मूर्खाला शहाणपणाबद्दल काहीही माहिती नसते.
ERVMR शहाणा माणूस नेहमी शहाण्या गोष्टींचा विचार करतो. पण मूर्खाला शहाणपणाबद्दल काहीही माहिती नसते.
IRVMR बुद्धिमानाच्या अंतःकरणात ज्ञान स्थिर असते,
पण मूर्खाच्या अंतर्यामात जे असते ते कळून येते.