Bible Versions
Bible Books

Proverbs 6:30 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   माणूस भुकेला असला तर तो अन्नाची चोरी करतो. जर तो पकडला गेला तर त्याला चोरलेल्या अन्नाच्या सात पट अन्न द्यावे लागते. त्याच्या जवळ असेल नसेल ते सर्व त्याला त्याबद्दल द्यावे लागते. पण इतर लोक समजून घेतात. ते त्याच्या बद्दलचा आदर घालवत नाहीत.
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   जर चोर चोरी करताना पकडला तर लोक त्यास तुच्छ मानत नाही;
तो भुकेला असताना त्याची भूक शमविण्यासाठी त्याने चोरी केली.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us