Versions
MRV देवाने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे नष्ट केली. देवाने त्यांच्या देशातले प्रत्येक झाड नष्ट केले.
ERVMR देवाने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे नष्ट केली. देवाने त्यांच्या देशातले प्रत्येक झाड नष्ट केले.
IRVMR त्याने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे यांचा नाश केला.
त्याने त्यांच्या देशातले झाडे मोडून टाकली.