Versions
MRV लोक माझ्याबद्दल जे भयंकर बोलतात ते मी ऐकतो. ते लोक माझ्याविरुध्द गेले आहेत ते मला मारण्याची योजना आखत आहेत.
ERVMR लोक माझ्याबद्दल जे भयंकर बोलतात ते मी ऐकतो. ते लोक माझ्याविरुध्द गेले आहेत ते मला मारण्याची योजना आखत आहेत.
IRVMR कारण पुष्कळांनी केलीली निंदा मी ऐकली आहे,
प्रत्येक बाजूनी भयावह बातमी आहे,
ते माझ्याविरुध्द कट करत आहेत.