Versions
MRV ते लोक मेंढ्यांप्रमाणे आहेत. थडगे त्यांची लेखणी आहे. मरण त्यांचा मेंढपाळ आहे. एका सकाळी त्यांच्या शरीराचा थडग्यात नाश होईल आणि ते कुजेल तेव्हा चांगले लोक आनंद करतील.
ERVMR ते लोक मेंढ्यांप्रमाणे आहेत. थडगे त्यांची लेखणी आहे. मरण त्यांचा मेंढपाळ आहे. एका सकाळी त्यांच्या शरीराचा थडग्यात नाश होईल आणि ते कुजेल तेव्हा चांगले लोक आनंद करतील.
IRVMR ते कळपाप्रमाणे नेमलेले आहेत, जे मृतलोकांत जातात.
मरण त्यांचा मेंढपाळ आहे.
सरळ त्यांच्यावर धनीपण करतील असे सामर्थ्य त्यांना असेल.