Versions
MRV जे देवाची उपासना करत नाहीत असे परके माझ्या विरुध्द गेले आहेत आणि शक्तिशाली लोक मला मारायला निघाले आहेत.
ERVMR जे देवाची उपासना करत नाहीत असे परके माझ्या विरुध्द गेले आहेत आणि शक्तिशाली लोक मला मारायला निघाले आहेत.
IRVMR कारण माझ्याविरूद्ध परके * गर्विष्ठ उठले आहेत,
आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत;
त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही.