Bible Versions
Bible Books

Psalms 55:3 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट बोलले, तो दुष्ट माणूस माझ्यावर ओरडला. माझे शत्रू रागात होते आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी माझ्यावर संकटाचा पाऊस पाडला.
ERVMR   माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट बोलले, तो दुष्ट माणूस माझ्यावर ओरडला. माझे शत्रू रागात होते आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी माझ्यावर संकटाचा पाऊस पाडला.
IRVMR   माझ्या शत्रूंच्या आवाजामुळे,
दुष्टाच्या जुलूमामुळे मी कण्हत आहे,
कारण ते माझ्यावर संकट आणतात,
आणि द्वेषात माझा पाठलाग करतात.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us