Versions
MRV परंतु चांगले लोक आनंदात आहेत. चांगल्या लोकांचा देवाबरोबर आनंदात वेळ जातो. चांगले लोक आनंदात जगतात आणि सुखी होतात.
ERVMR परंतु चांगले लोक आनंदात आहेत. चांगल्या लोकांचा देवाबरोबर आनंदात वेळ जातो. चांगले लोक आनंदात जगतात आणि सुखी होतात.
IRVMR परंतु नीतिमान आनंदित होवोत; ते देवापुढे हर्षभरित होवोत;
ते हर्षोत आणि आनंदी होवोत.