Versions
MRV मग मी विचार केला, ‘की मी आता अशा ठिकाणी जावे की जिथे तू मला पाहू शकणार नाहीस.’ तरी पण मी तुझ्या पवित्र मंदिराकडे मदतीच्या आशेने पाहतच राहिलो.
ERVMR मग मी विचार केला, ‘की मी आता अशा ठिकाणी जावे की जिथे तू मला पाहू शकणार नाहीस.’ तरी पण मी तुझ्या पवित्र मंदिराकडे मदतीच्या आशेने पाहतच राहिलो.
IRVMR आणि मी म्हणालो, ‘मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे;
तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन?’