Versions
MRV घोडे खडकावरून धावतात का? नाही. लोक गायांच्या साहाय्याने जमीन नांगरतात का? नाही. पण तुम्ही सर्वकाही वरचे खाली करता. तुम्ही चांगुलपणा व न्याय यांचे वीष केले.
ERVMR घोडे खडकावरून धावतात का? नाही. लोक गायांच्या साहाय्याने जमीन नांगरतात का? नाही. पण तुम्ही सर्वकाही वरचे खाली करता. तुम्ही चांगुलपणा व न्याय यांचे वीष केले.
IRVMR घोडे खडकावरून धावतात का?
तेथे कोणी जमीन बैलांनी नांगरतात का?
पण तुम्ही तर न्यायाचे विष केले,
आणि चांगुलपणाचे फळ कडू केले आहे.